रुद्राभिषेक

gemstones

रुद्राभिषेक

भगवान शंकरांचे एक नाव 'रुद्र' असे आहे. शंकराच्या पिंडीवर ब्राह्मणद्वारा विशिष्ट मंत्रोच्चारासहीत अभिषेक करून ही पूजा केली जाते. भगवान शंकरांना अभिषेक अत्यंत प्रिय आहे. रुद्राभिषेक हा आपण लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र अशा टप्प्याटप्प्याने अधिक मोठ्या प्रमाणात करू शकतो.

एखाद्या विशिष्ट कामनेसाठी तसेच रोग निवारणासाठी रुद्राभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात सोमवारी, प्रदोषकाळी, महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्र अभिषेक केल्याने विशेष फळ सांगितले आहे. वेगवेगळ्या पदार्थांनी शंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक केला जातो. पाणी, दर्भाचे पाणी, (कुशोदक) दही, उसाचा रस, मध, तूप, तीर्थ जल, दूध, मोहरीचे तेल इत्यादी वस्तू वापरून विशिष्ट कामनेसाठी रुद्राभिषेक करण्याचे विधान तंत्रात सांगितले आहे. अशाप्रकारे नित्य रुद्राभिषेक केला असता सर्व कामना पूर्ण होतात व सुख, वैभव यांची प्राप्ती भगवान शंकरांकडून प्राप्त होते.

आपल्या सर्व समस्यांचे निराकरण पारंपारिक ज्योतिष पद्धती नुसार कुंडली पाहून केले जाईल.

Call On : +91 8355807266

  • Download
  • Download