वास्तुशांत

gemstones

वास्तुशांत

नवीन वास्तू निर्माण करताना व वास्तूची अंतर्गत सजावट करताना बऱ्याच वेळा सूक्ष्म जीवजंतू, कृमि, कीटक, वृक्ष यांची कळत-नकळत हत्या होते. वास्तूवर आघात केला जातो; त्यामुळे त्या वास्तुमध्ये दोष निर्माण होतात. या सर्व दोषांचे निवारण होण्यासाठी वास्तुशांत केली जाते.

आपल्या वास्तुमधील अणूरेणुंवर झालेली एक प्रभावी परिणामकारक वैदिक प्रक्रिया म्हणजेच 'वास्तुशांत'. त्या अणूरेणुंवर गुरुजींनी केलेल्या मंत्र पठणाचा शुभ परिणाम होतो म्हणून नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांत करणे आवश्यक आहे. वास्तुशांत केल्याने वास्तुमधील दोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व घरातील वातावरण शुद्ध राहते. ज्यामुळे आपल्या आयुष्यात आनंद व सुख-समृद्धी प्राप्त होतात. वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असतो म्हणून प्रत्येकाने आपल्या राहत्या घरी चांगले बोलण्याचा व वागण्याचा प्रयत्न करावा. वास्तुशांत ही गृहप्रवेश अंगभूत असल्याने गृहप्रवेशासाठी वेगळा दिवस किंवा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते.

अशा प्रकारे आपल्या गुरुजींनी सांगितलेल्या शुभमुहुर्तावर प्रत्येकाने नवीन घरामध्ये वास्तुशांत करून घ्यावी व वास्तूचा आशीर्वाद मिळवावा.

आपल्या सर्व समस्यांचे निराकरण पारंपारिक ज्योतिष पद्धती नुसार कुंडली पाहून केले जाईल.

Call On : +91 8355807266

  • Download
  • Download